Daily Top 2Weekly Top 5

Health

कर्कन

इतरांना मदत करण्यात शक्ती वाया दवडण्या ऐवजी आपल्या शक्तीची बचत करण्याचा प्रयत्न करा. भावनात्मक चढ उताराचा आपल्या प्रकृती व मनःस्थितीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने कोणतीही गोष्ट मनास लावून न घेण्याचा सल्ला गणेशा आपणास देत आहे. आपण अतिशय भावुक होऊ नये.