Health

मेष

आजचा दिवस स्फूर्तिदायी नसेल तसाच तो कंटाळवाणा सुद्धा नसेल, असे गणेशास वाटते. दिवसाच्या पूर्वार्धात आपण कामाच्या ठिकाणी उत्तम कामगिरी कराल, मात्र उत्तरार्धात आपणास काही वेळ आराम करण्याची गरज भासेल.