Money and Finance

वृषभ

मोठा खर्च करण्यापूर्वी दोनदा विचार करणे हितावह राहील. डोळे मिटून एखादा निर्णय न घेता, योग्य वेळेस योग्य ठिकाणी पैसा खर्च होईल हे पहा. काही काळ फुटकळ गोष्टींना विसरून जा.