Money and Finance

वृश्चिक

आज आपल्या जीवनसाथी किंवा प्रिय व्यक्ती साठी पैसे खर्च कराल. आर्थिक दृष्टया आपण किती सक्षम आहात किंवा आपल्याकडे किती पैसा आहे हे दाखविण्यासाठी, समाजात काही खर्च करण्याची आपली इच्छा होईल.