Money and Finance

मीन

आज आपण काहीतरी आर्थिक जोखीम घ्याल, असे गणेशास वाटते. आपणास एखाद्या प्रकल्पात गुंतवणूक करण्याची इच्छा होईल, किंवा अनेक दिवसांपासून स्थैर्याची आपणास जी अपेक्षा होती त्यावर काहीतरी विचार करण्यास आपला बहुमोल वेळ द्याल.