Money and Finance

वृश्चिक

दिवसाच्या सुरवातीस आपण आपल्या कर्जाचा किंवा जे कर्ज काढणार आहात त्याचा विचार कराल. ह्या व्यतिरिक्त आपल्या दैनंदिन खर्चाचाही विचार कराल.