Money and Finance

धनु

दिवसाच्या पूर्वार्धात सट्टा किंवा तत्सम प्रवृत्तीत नशीब अजमावण्याचा आपण विचार कराल. जरी आपली वृत्ती खर्चिक असली तरी, आपण आर्थिक बाबीची चिंता करणार नाही.