Money and Finance

मीन

आर्थिक बाबतीत आपणास नशिबाची साथ मिळेल. पैश्यांचा ओघ ज्ञात व अज्ञात अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून चालूच राहील. आपण आपल्या आर्थिक स्थैर्याचा गंभीरपणे विचार कराल व त्यात आपणास नशिबाचा पाठिंबा लाभेल.