Money and Finance

मकर

दिवसाच्या सुरवातीस आर्थिक बाबतीत आपण खूपच हिशोबी राहाल. भविष्याच्या काही योजना आखण्यात आपण वेळ द्याल व त्याने काही काळ आपण आनंदून जाल.