Money and Finance

कर्कन

जर आपणास आपले घर किंवा कार्यालय भाडयाने द्यावयाचे असेल तर त्यासाठी आजचे ग्रहमान आपणास अनुकूल आहे. आपल्या मालमत्ते द्वारा सुद्धा आपण चांगली अर्थ प्राप्ती करू शकाल, असे गणेशास दिसते.