Money and Finance

मेष

आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्यासाठी आपणास खर्च करावा लागेल. छोटया गोष्टींवर आपण कमी खर्च करण्याची शक्यता असली तरी खर्च खूप होणार आहे हे नककीच.