Money and Finance

कुंभ

काही संस्थांना आपण सेवा देण्याची सुरवात करणार असाल तर त्यासाठी आपणास ग्रहांची अनुकूलता असल्याचे गणेशास दिसत आहे. आपणास आपल्या सेवेचा चांगला मोबदला मिळू शकेल. आपले मानधन सांगताना कमी किंमत न आकारण्याची खबरदारी घ्या.