Daily Love and Relationship

वृश्चिक

आज आपला हुकूम गाजविण्याच्या स्वभावामुळे आपल्या प्रणयी जीवनात समस्या निर्माण होऊ शकतील. आपल्या भावना नियंत्रित करण्यास आपणास शिकून घ्यावे लागेल. आपल्यात संयम असावयास हवा असे गणेशा सांगत आहे. हास्य विनोद करून आपल्या जोडीदाराचा विश्वास संपादन करण्याची हि वेळ आहे.