Daily Love and Relationship

मेष

आज आपले प्रणयी जीवन चांगले नसल्याचे गणेशास वाटते. आपल्या भावना कमी व व्यग्रता जास्त असल्याने आपल्या जोडीदारास विचित्र व वेगळे वाटेल. आज ह्या वर्तणुकीचा आपल्या दोघातील समन्वयावर प्रभाव पडेल.