Daily Love and Relationship

कर्कन

आज आपल्या प्रणयी जीवनात त्रास संभवतो. प्रणयी जीवनाकडे आपण विशेष लक्ष देऊ शकणार नाही व त्यामुळे आपल्या प्रिय व्यक्तीस विना कारण त्रास होईल, असे गणेशास वाटते. आपणास ह्याची काळजी घ्यावी लागेल. अन्यथा आपल्या प्रणयी जीवनावर त्याचा परिणाम होईल.