आज आपल्या मागण्या वाढतील. आपल्या जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता आहे. तेव्हां सावध राहा. आपल्या जोडीदारास आनंदात ठेवण्यासाठी नम्रपणे राहण्याचा प्रयत्न करणे हे चांगले असते. आपला जोडीदार जेव्हां आपल्या सोबत असेल तेव्हां आपल्या भावना चांगल्या प्रकारे आपण कह्यात ठेवू शकाल.