गोष्टी जशा आहेत तशाच ठेवून आपल्या जोडीदाराशी भांडण टाळण्यात आपणास यश मिळेल. नात्यात सहजपणा दिसत आहे. जसे आपले नाते आहे तसाच त्यात आपण आनंद मानावा असे गणेशाचे सांगणे आहे. सर्व साधारणपणे दांपत्य जीवनात जी तृप्ती लाभते तशी तृप्ती आपणास लाभू शकेल.
सिंह
कुंभ
मकर
वृश्चिक
तूळ
वृषभ
मीन
कर्कन
मिथुन
मेष
कन्या
धनु