अहमदनगर मतदारसंघात 5 वाजेपर्यत 54 टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 17:27 IST2019-04-23T17:27:03+5:302019-04-23T17:27:36+5:30

अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. 5 वाजेपर्यत 54 टक्के मतदान मतदारसंघात झाले. आतापर्यत ...

54 percent voter turnout in Ahmednagar constituency by 5 percent | अहमदनगर मतदारसंघात 5 वाजेपर्यत 54 टक्के मतदान

अहमदनगर मतदारसंघात 5 वाजेपर्यत 54 टक्के मतदान

अहमदनगर :अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. 5 वाजेपर्यत 54 टक्के मतदान मतदारसंघात झाले. आतापर्यत सर्वाधिक मतदान पारनेर तालुक्यात झाले आहे.
चार वाजेपर्यत शेवगावमध्ये ४५.३६ टक्के, राहुरी ४५.८३ टक्के, पारनेर ४७.८५ टक्के, अहमदनगर शहर ४३.५८ टक्के, श्रीगोंदा ४३.१५ तर कर्जत-जामखेडमध्ये ४६.५९ टक्के मतदान झाले. सरासरी ४५.६१ टक्के मतदान झाले. चार वाजेपर्यत सवार्धिक मतदान पारनेर तालुक्यात झाले तर सर्वात कमी मतदान ४३.१५ श्रीगोंदा तालुक्यात झाले.

Web Title: 54 percent voter turnout in Ahmednagar constituency by 5 percent