lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

अझहर शेख

लढाऊ रूद्र, ध्रूव अन् चित्ता हेलिकॉप्टरच्या हवाई कसरती; 'कॅट्स'च्या४१व्या तुकडीचा दीक्षान्त सोहळा थाटात - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लढाऊ रूद्र, ध्रूव अन् चित्ता हेलिकॉप्टरच्या हवाई कसरती; 'कॅट्स'च्या४१व्या तुकडीचा दीक्षान्त सोहळा थाटात

हेलिकॉप्टरमधून युद्धभूमीवर उतरणारे सैनिक त्यांना पुरविण्यात येणारी रसद अन् शत्रूच्या छावणीवर भारतीय सैनिकांकडून चढविला जाणारा हल्ला असा युद्धभूमीचा थरार यावेळी ‘कॅट्स’मध्ये अनुभवयास आला. ...

भाजपाच्या आजी-माजी आमदारांमध्ये मतदान केंद्रावरच जुंपली, फरांदे-गीते यांच्यात शिवीगाळ - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपाच्या आजी-माजी आमदारांमध्ये मतदान केंद्रावरच जुंपली, फरांदे-गीते यांच्यात शिवीगाळ

जुने नाशिक परिसरातील मतदान केंद्रावर माजी आमदार वसंत गीते भाजपच्या सत्ताधारी आमदार देवयानी फरांदे हे समोरासमोर भिडले. ...

'पुरातत्व'मधील लाचखोरी; तत्कालीन संचालक तेजस गर्गे यांचा अटकपुर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'पुरातत्व'मधील लाचखोरी; तत्कालीन संचालक तेजस गर्गे यांचा अटकपुर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी कारखाना उभारण्यासाठी पुरातत्व विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र तक्रारदाराला हवे होते. यासाठी पुरातत्व व वस्तुसंग्रहालयाच्या सहायक संचालक कार्यालयात त्यांनी अर्ज केला होता. ...

महिला वनरक्षकाची सतर्कता; पालापाचोळ्याखाली दडवून होणाऱ्या खैराच्या तस्करीचा डाव उधळला - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिला वनरक्षकाची सतर्कता; पालापाचोळ्याखाली दडवून होणाऱ्या खैराच्या तस्करीचा डाव उधळला

वनविकास महामंडळाच्या वन प्रकल्प विभाग पश्चिम नाशिक मधील राखीव वनक्षेत्रातील खैर तस्करांना आळा घालण्यासाठी वन गस्ती पथक सक्रीय आहे. ...

दीड लाखांची लाच घेताना पुरातत्व विभागाचे राज्याचे संचालक तेजस गर्गे, आरती आळे जाळ्यात - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दीड लाखांची लाच घेताना पुरातत्व विभागाचे राज्याचे संचालक तेजस गर्गे, आरती आळे जाळ्यात

तक्रारदार यांना कारखाना सुरू करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता होती ...

मतदानाला उरले दोन आठवडे; नाशिक ग्रामीण पोलीसांकडून ५ पिस्तूल, १५ तलवारी अन् ८ कोयते जप्त - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मतदानाला उरले दोन आठवडे; नाशिक ग्रामीण पोलीसांकडून ५ पिस्तूल, १५ तलवारी अन् ८ कोयते जप्त

नाशिक पोलिस अधिक्षक कार्यालयांतर्गत सुमारे ४० पोलिस ठाणे आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी ग्रामीण पोलिस दलावर आहे. ...

पती, सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने पोटच्या दोन मुलींचा खून केला अन् टेरेसवरून उडी घेत स्वतःला संपविले - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पती, सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने पोटच्या दोन मुलींचा खून केला अन् टेरेसवरून उडी घेत स्वतःला संपविले

कोणार्कनगर इच्छामणी नगर हरी वंदन इमारतीत राहणाऱ्या मयत निकुंभ या महिलेचा पती कामानिमित्त पुणे जिल्ह्यात असून बुधवारी घरी कोणी नसतांना तिने हे कृत्य केले. ...

ICICI च्या सेफ्टी लॉकरमधून चोरट्यांनी ५ कोटींचे दागिने केले लंपास, नाशिकमधील घटना - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ICICI च्या सेफ्टी लॉकरमधून चोरट्यांनी ५ कोटींचे दागिने केले लंपास, नाशिकमधील घटना

या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यासह गुन्हे शाखा युनिट-१चे पथक चोरांचा माग काढत आहे. ...