मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर अशाप्रकारे करित आहे व्हेकेशन एन्जॉय, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 03:48 PM2018-02-13T15:48:12+5:302018-06-27T19:57:21+5:30

मिस वर्ल्ड बनल्यानंतर मानुषी छिल्लर सध्या वर्ल्ड टूरवर असून, यादरम्यान ती व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहे. मानुषीचे काही फोटोज् समोर आले असून, ती वेगळ्याच मुडमध्ये दिसत आहे. पाहा फोटो!