lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

Top Stories

मलेशियात बोल्ड झाली समांथा, बिकिनीतील फोटोंनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ - Marathi News | samantha ruth prabhu shared bold photos in bikini of malesia trip goes viral | Latest filmy Photos at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :मलेशियात बोल्ड झाली समांथा, बिकिनीतील फोटोंनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

मलेशियात समांथाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला. मेडिटेशन करण्याबरोबरच समांथाने बिकिनी घालत तलावात डुबकी मारली. ...

साऊथच्या तीनही सुपरस्टारसोबत गाजलं अफेअर, ४० वर्षीय 'ही' अभिनेत्री एकटीच जगतेय आयुष्य - Marathi News | south actress Trisha Krishnan had affair with south superstars rana dagubatti dhanush and thalapathi vijay now living life alone | Latest filmy Photos at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :साऊथच्या तीनही सुपरस्टारसोबत गाजलं अफेअर, ४० वर्षीय 'ही' अभिनेत्री एकटीच जगतेय आयुष्य

अभिनेत्रीचं आयुष्य वादग्रस्त असलं तरी आजही ती सुपरहिट सिनेमांमध्ये झळकते. नुकतंच तिच्यावर दोन जणांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली असून ती कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारित आहे. ...

'ही' अभिनेत्री आहे कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांची दुसरी पत्नी, श्रेयस तळपदेबरोबर केलंय काम - Marathi News | kannada actress radhika secretly married to H D Kumaraswamy former cm | Latest filmy Photos at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :'ही' अभिनेत्री आहे कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांची दुसरी पत्नी, श्रेयस तळपदेबरोबर केलंय काम

२० वर्ष मोठ्या मुख्यमंत्र्यांशीच गुपचूप बांधली लग्नगाठ, एका मुलीलाही दिला जन्म ...

सुपरस्टार पोहोचला चक्क छोट्याशा दुकानात अन् बायकोसाठी घेतली कुल्फी, पाहा photos - Marathi News | Pics: Yash buys ice candy for wife Radhika from local store in Karnataka village | Latest filmy Photos at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :सुपरस्टार पोहोचला चक्क छोट्याशा दुकानात अन् बायकोसाठी घेतली कुल्फी, पाहा photos

कर्नाटकमधील एका छोट्याशा गावात एक सुपरस्टार चक्क आपल्या बायकोसाठी कुल्फी खरेदी करताना दिसला. ...

"मुलांचं यश म्हणजे त्यांची मेहनत अन् मुलींचं..." सोनाली कुलकर्णीने स्त्री-पुरुष विषमतेवर ठेवलं बोट - Marathi News | marathi actress Sonalee Kulkarni starred in malaikottai vaaliban malyalam movie speaks on women empowerment | Latest filmy Photos at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :"मुलांचं यश म्हणजे त्यांची मेहनत अन् मुलींचं..." सोनाली कुलकर्णीने स्त्री-पुरुष विषमतेवर ठेवलं बोट

मराठी, हिंदीनंतर सोनालीने नुकतंच मल्याळम सिनेमातही पदार्पण केलं आहे. तिने थेट सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबत काम केलं. ...

विवाहित अभिनेत्यासोबत अफेयर करणं या अभिनेत्रीला पडलं महागात, करिअर आलं संपुष्ठात, अद्याप मिळत नाहीये काम - Marathi News | Having an affair with a married actor cost the actress dearly, career came to an end, she is still not getting work | Latest filmy Photos at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :विवाहित अभिनेत्यासोबत अफेयर करणं या अभिनेत्रीला पडलं महागात, करिअर आलं संपुष्ठात, अद्याप मिळत नाहीये काम

सिने इंडस्ट्रीमध्ये असे अनेक स्टार्स आहेत ज्यांनी खूप लवकर यश मिळवले आहे. हे सेलिब्रिटी त्यांच्या पहिल्या चित्रपटानंतर सुपरस्टार बनतात परंतु ते त्यांचे यश फार काळ टिकवू शकले नाहीत. व्यावसायिक किंवा वैयक्तिक कारणांमुळे त्यांचे स्टारडम संपते. ...

श्रुती हसनचं नवं फोटोशूट चर्चेत, वेस्टर्न ड्रेसमध्ये दिसतेय फारच ग्लॅमरस - Marathi News | Salaar actress Shruti Haasan new photoshoot looking very glamorous in a western dress see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :श्रुती हसनचं नवं फोटोशूट चर्चेत, वेस्टर्न ड्रेसमध्ये दिसतेय फारच ग्लॅमरस

अभिनेत्री श्रुती हसनच्या अदा पाहून तिचे चाहते घायाळ झालेत. ...

फोटोतला 'हा' चिमुकला गाजवतोय बॉक्स ऑफिस, प्रेक्षकांच्या गळ्यातील बनला ताईत - Marathi News | HanuMan' star Teja Sajja know career biography film and see Teja Sajja Rare Unseen Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :फोटोतला 'हा' चिमुकला गाजवतोय बॉक्स ऑफिस, प्रेक्षकांच्या गळ्यातील बनला ताईत

'हनुमान' सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार अभिनेता आहे तरी कोण? हे देखील जाणून घेण्यास लोक उत्सुक आहेत. ...