India vs Australia 2nd ODI : आजी-माजी कर्णधारांनी केली कमाल, अ‍ॅडलेडवर भारताची विजयी धमाल

पहिल्या सामन्यात अपयशी ठरलेल्या आघाडीच्या फलंदाजांच्या कामगिरीकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 07:49 AM2019-01-15T07:49:43+5:302019-01-15T16:52:44+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia 2nd ODI : आजी-माजी कर्णधारांनी केली कमाल, अ‍ॅडलेडवर भारताची विजयी धमाल | India vs Australia 2nd ODI : आजी-माजी कर्णधारांनी केली कमाल, अ‍ॅडलेडवर भारताची विजयी धमाल

India vs Australia 2nd ODI : आजी-माजी कर्णधारांनी केली कमाल, अ‍ॅडलेडवर भारताची विजयी धमाल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अ‍ॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : कर्णधार विराट कोहलीचे शतक आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे अर्धशतक, याच्या जोरावर भारताने दुसऱ्या वन डे सामन्यात विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने ठेवलेले 299 धावांचे लक्ष्य भारताने 6 विकेट राखून पार केले आणि मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. 

04:51 PM

भारताचा सहा विकेट राखून विजय



 

04:46 PM

भारताची मालिकेत बरोबरी, सहा विकेटने जिंकला सामना



 

04:46 PM

सलग दोन सामन्यांत धोनीचे अर्धशतक



 

04:44 PM

खणखणीत षटकासह महेंद्रसिंग धोनीचे अर्धशतक



 

04:42 PM

भारताला विजयासाठी 7 धावांची गरज



 

04:13 PM

विराट कोहली बाद, भारताला विजयासाठी हव्या 57 धावा



 

04:00 PM

कर्णधार विराट कोहलीचे 39वे शतक



 

03:42 PM

भारताच्या 200 धावा



 

03:14 PM

अंबाती रायुडू बाद



 

02:58 PM

भारताला विजयासाठी हव्यात 155 धावा



 

01:41 PM

शिखर धवन आऊट, भारत 1 बाद 47 धावा



 

01:05 PM

मोहम्मद सिराजच्या नावावर पदार्पणात 'नकोसा' विक्रम



 

01:04 PM

मार्श, मॅक्सवेलची फटकेबाजी, भारतासाठी डोकेदुखी



 

12:42 PM

अखेरच्या षटकांत धावांचा वेग रोखण्यात भारताला यश



 

12:34 PM

भुवनेश्वर कुमारची चलती, ऑसींना नववा धक्का



 

12:33 PM

ऑस्ट्रेलियाचा आठवा फलंदाज माघारी



 

12:27 PM

भुवनेश्वर कुमारचे एकाच षटकात ऑस्ट्रेलियाला दोन धक्के





 

12:26 PM

शॉन मार्श 131 धावांवर माघारी



 

12:23 PM

मॅक्सवेलचा झंझावात थांबला, 48 धावांवर माघारी



 

12:05 PM

ऑस्ट्रेलियाच्या 250 धावा



 

11:43 AM

शॉन मार्शचे शतक, कारकिर्दीतले सातवे शतक



 

11:29 AM

मोहम्मद शमीला यश



 

11:27 AM

मार्कस स्टॉयनिस बाद, ऑस्ट्रेलिया 5 बाद 189



 

11:25 AM

कोण म्हणतंय धोनी थकलाय, मग हा व्हिडीओ पाहाच!http://www.



 

11:21 AM

कौतुक तर होणारच, रवींद्र जडेजाने फिल्डींगच भारी केली, पाहा व्हिडीओ



 

11:20 AM

शॉन मार्श सर्वोत्तम



 

10:48 AM

अ‍ॅडलेडवर भारतीय चाहत्यांची गर्दी



 

10:35 AM

शॉन मार्शचे अर्धशतक, ऑस्ट्रेलियाच्या 116 धावा



 

10:35 AM

ऑस्ट्रेलियाचा चौथा फलंदाज माघारी



 

10:33 AM

अ‍ॅडलेडवर भारतीय चाहत्यांची गर्दी



 

10:12 AM

रवींद्र जडेजाची अफलातून फिल्डींग



 

10:10 AM

उस्मान ख्वाजा- शॉन मार्श सेट जोडी तुटली



 

09:29 AM

रिक्षाचालकाच्या मुलाचे भारतीय संघात पदार्पण, हैदराबादचा 'छोरा' आहे तरी कोण?



 

09:28 AM

ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर माघारी



 

09:23 AM

ऑस्ट्रेलियाचा दुसरा फलंदाजही माघारी

मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर शिखर धवनचा झेल

09:19 AM

ऑस्ट्रेलियाचा पहिला गडी बाद

कर्णधार अ‍ॅरोन फिंच माघारी. भुवनेश्वर कुमारने मिळवून दिले पहिले यश



 

08:37 AM

ऑस्ट्रेलियाच्या संघात कोणताही बदल नाही



 

08:37 AM

असा आहे भारतीय संघ



 

08:33 AM

भारताकडून मोहम्मद सिराजचं एकदिवसीय सामन्यात पदार्पण

08:30 AM

ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकला; प्रथम फलंदाजीचा निर्णय

Web Title: India vs Australia 2nd ODI : आजी-माजी कर्णधारांनी केली कमाल, अ‍ॅडलेडवर भारताची विजयी धमाल

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.