Next

VIDEO : मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ! भाजी विक्रेत्यांनी गटाराला बनवले भाजीचे गोडाऊन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2018 11:28 PM2018-02-09T23:28:45+5:302018-02-09T23:30:50+5:30

  मुंबई - सोशल मीडियावर सध्या मुंबईतील भाजीविक्रेत्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये भाजीविक्रेेते चक्क गटाराचा वापर ...

 मुंबई - सोशल मीडियावर सध्या मुंबईतील भाजीविक्रेत्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये भाजीविक्रेेते चक्क गटाराचा वापर भाजी साठवण्याच्या गोडाऊनसारखा करत असल्याचे दिसत आहे.