Next

मुंबई मेट्रो-३: भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 02:48 PM2018-09-25T14:48:01+5:302018-09-25T14:48:36+5:30

मुंबई : ३३.५ किमी पल्ल्याची देशातील पहिली भुयारी मेट्रो कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३च्या भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...

मुंबई : ३३.५ किमी पल्ल्याची देशातील पहिली भुयारी मेट्रो कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३च्या भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. हा अनावरण सोहळा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ-टर्मिनल २ या ठिकाणी पार पडला.