Next

राजस्थान रॉयल्स विरूद्ध पंजाब किंग्समध्ये कोण जिंकणार? Rajasthan Royals VS Punjab Kings | IPL 2021

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 03:59 PM2021-04-12T15:59:17+5:302021-04-12T16:00:02+5:30

आज आयपीएलच्या १४व्या हंगामात लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्सची गाठ आयपीएलच्या पहिल्या करंडकावर नाव कोरणा-या राजस्थान रॉयल्स संघाविरूद्ध होणार आहे. त्यामुळे या दोन संघामध्ये कोणता संघ हा स्पर्धेमध्ये विजयी सलामी नोंदवण्यासाठी उत्सुक आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :आयपीएल २०२१राजस्थान रॉयल्सकिंग्स इलेव्हन पंजाबलोकेश राहुलसंजू सॅमसनIPLRajasthan RoyalsKings XI PunjabK. L. RahulSanju Samson