Next

तुझ्या विजयापेक्षा माझ्या पराभवाची जास्त चर्चा | Punjab Kings Vs Rajasthan Royals | Sanju Samson

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 06:19 PM2021-04-13T18:19:29+5:302021-04-13T18:19:55+5:30

कालची पंजाब विरुद्ध राजस्थान ही मॅच अनेकांनी पाहिलीच असेल. पण ज्यांनी पाहिली नाही त्यांनी आयपीएलच्या इतिहासातील सर्वाच चांगली मॅच पाहण्याची संधी गमावली असंच म्हणावं लागेल.. या मॅचनंतर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने पंजाबच्या कर्णधाराला एक डायलॉग नक्कीच मारला असेल.. तो म्हणजे तुझ्या विजयापेक्षा माझ्या पराभवाची जास्त चर्चा होतेय.. हिंदीत सांगायचं झालं तर शहर मेँ तेरी जीत से ज्यादा चर्चे तो मेरी हार के है.. याच कारण कालचा सामनाच तितका रोमाचंक झाला.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :आयपीएल २०२१किंग्स इलेव्हन पंजाबराजस्थान रॉयल्ससंजू सॅमसनलोकेश राहुलIPLKings XI PunjabRajasthan RoyalsSanju SamsonK. L. Rahul