06:07 PM
अकोला : शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांना ३ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा
05:33 PM
जम्मू-काश्मीरः पाकिस्तानमधल्या शहापूर सेक्टरमध्ये शस्त्रसंधीच्या उल्लंघनात दोन नागरिकांचा मृत्यू, तर सात जण जखमी
05:30 PM
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आजही कांद्याला उच्चांकी १५ हजारांचा भाव
03:25 PM
मुंबई - मंत्री नितीन राऊत यांना मिळाला मलबार हिल येथील चित्रकुट बंगला