देशातील मतदार जागरूक आहेत. इतकेच नव्हे, तर त्यांनी देशातील राजकारणात अनेक वर्षांपासून सुरू असलेली घराणेशाहीच संपविण्याचे काम हाती घेतले असल्याचे या निवडणूक निकालावरून स्पष्ट होते, असे भाजपचे विजयी उमेदवार रामदास तडस यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. ...
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेसच्या दिग्गज उमेदवाराचा पराभव करून भाजप-शिवसेना युतीच्या तिकिटावर विजय मिळविणारे रामदास तडस यांनी पुन्हा २०१९ मध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघातून विजय संपादन केला आहे. ...