लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाराणसी

वाराणसी

Varanasi-pc, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकीचे शेवटचे ३ दिवस पंतप्रधान मोदींचा वाराणसीत मुक्काम, १४ जागांसाठी प्रचार - Marathi News | pm narendra modi stay in varanasi for the last 3 days of lok sabha elections 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीचे शेवटचे ३ दिवस पंतप्रधान मोदींचा वाराणसीत मुक्काम, १४ जागांसाठी प्रचार

उत्तर प्रदेशातील पूर्वांचल भागातील १४ जागांसाठी ते वाराणसीतूनच प्रचार करतील.  ...

"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक! - Marathi News | comedian shyam rangeela nomination rejected from pm narendra modi varanasi seat lok sabha election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!

lok sabha election 2024 : उमेदवारी रद्द झाल्याची माहिती श्याम रंगीलाने ट्विटरवरून दिली आहे.  ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती - Marathi News | pm narendra modi has neither a house nor a car and tax paid on 3 lakhs with total wealth of 3 crores | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती

पंतप्रधान मोदी यांची जंगम मालमत्ता ५२ टक्क्यांनी वाढली. निवासी भूखंड दान केला. ...

छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका - Marathi News | Nana Patole slams Praful Patel over PM Modi wearing Chhatrapati Shivaji Maharaj Jiretop controversy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसचे टीकास्त्र

PM Modi Jiretop controversy: राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदींच्या डोक्यावर जिरेटोप घालून त्यांचे स्वागत केले. ...

PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती? - Marathi News | PM Modi Property Lok Sabha Election 2024 No car or house or shares as PM Modi declares total assets worth Rupees 3 crores in poll affidavit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?

PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: मोदींनी आज वाराणसीतून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला असून त्यात आपल्या संपत्ती आणि शिक्षणाबाबत माहिती दिली आहे. ...

काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत - Marathi News | Lok Sabha Election - Narendra Modi road show in Kashi Varanasi, Marathi community welcomed | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत

Loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी काशी वाराणसी येथे रोड शो केला, यावेळी मोठ्या संख्येनं जनसमुदाय त्यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर उतरला होता.  ...

अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन - Marathi News | Loksabha Election - PM Narendra Modi mega plan in Varanasi before filing nomination papers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन

loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी येथून उमेदवारी अर्ज भरणार आहेत.  ...

वाराणसीचे काँग्रेस उमेदवार अजय राय संतांच्या चरणी; प्रेमानंद महाराजांनी दिला ‘विजयी मंत्र’ - Marathi News | varanasi lok sabha election 2024 congress candidate ajay rai meet premanand maharaj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाराणसीचे काँग्रेस उमेदवार अजय राय संतांच्या चरणी; प्रेमानंद महाराजांनी दिला ‘विजयी मंत्र’

Congress Ajay Rai News: जय-पराजय हे ध्येय असू नये. देशसेवेचे ध्येय ठेवून पुढे जात राहावे. आज नाही तर उद्या विजय नक्की मिळेल, असे प्रेमानंद महाराज यांनी सांगितले. ...