Thane Lok Sabha Election 2024 Result : ठाणे लोकसभा मतदारसंघात मविआतर्फे ठाकरे गटाचे राजन विचारे यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांचा सामना शिंदेसेनेचे नरेश म्हस्के यांच्याशी होणार आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे. Read More
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या टक्केवारीत भरीव वाढ व्हावी, यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्येदेखील विद्यार्थ्यांद्वारे त्यांच्या आईवडिलांना मतदानाची जाणीव करून देण्यात आली. ...
लोकसभा निवडणुकीत तुमच्या विधानसभा मतदारसंघात मागील वेळेपेक्षा जास्त मताधिक्य मिळवून दिले, तरच तुमचे तिकीट पक्के, असा दम भाजप-शिवसेना या पक्षांच्या नेतृत्वाने आपल्या आमदारांना भरला असल्याने बहुतांश आमदार आता प्रचारात सक्रिय झाले आहेत. ...
कोपरखैरणे येथे आयोजित शिवसेना-भाजप युतीच्या सभेत म्हात्रे यांनी केलेल्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. ...