लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

Solapur Lok Sabha Election Results 2024

Solapur-pc, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Results: सोलापूर लोकसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपाचे राम सातपुते यांच्यात सामना होणार आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे.
Read More
संविधान बदलून हुकूमशाही आणण्याचा भाजपचा डाव  : नितीन राऊत - Marathi News | BJP's decision to change constitution to dictatorship: Nitin Raut | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :संविधान बदलून हुकूमशाही आणण्याचा भाजपचा डाव  : नितीन राऊत

संविधान बचावासाठी लढा देणे म्हणजे एक दुसरं महायुद्धच होणार असल्याचेही मत काँग्रेसच्या अखिल भारतीय मागासवर्गीय विभागाचे अध्यक्ष, माजी मंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केले. ...

कोलांटउड्या मारत संजयमामांनी सर्वात जास्त सत्ता भोगली : ढोबळे - Marathi News | Sanjayama took the maximum power of collapse: Dhoble | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कोलांटउड्या मारत संजयमामांनी सर्वात जास्त सत्ता भोगली : ढोबळे

सोलापूरच्या सुकुमार सुपुत्रांनी कधी अंगणवाडीही काढली नाही. कार्यकर्त्याला पिठाची गिरणी काढण्याला मदत केली नाही अशीही टिका माजीमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्यावर केली. ...

उन्हाचा कडाका; सभांना गर्दी जमविण्याचे सर्वच पक्षांना टेन्शन ! - Marathi News | Sun shine; Tension to all parties to gather crowd! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उन्हाचा कडाका; सभांना गर्दी जमविण्याचे सर्वच पक्षांना टेन्शन !

सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत एप्रिलच्या उन्हाचा कडाका उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरला आहे. दुपारच्या सभा व बैठकांना नागरिक येण्यास तयार नसल्याने उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींचे टेन्शन वाढले आहे.  ...

राजकीय सभांसाठी सोलापूर शहरात नव्याने २८ ठिकाणे निश्चित - Marathi News | New 28 destinations in Solapur city for political meetings | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राजकीय सभांसाठी सोलापूर शहरात नव्याने २८ ठिकाणे निश्चित

महापालिकेने यापूर्वी शहरातील ३२ ठिकाणांची यादी जाहीर केली होती. आता त्यात बदल करून २८ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. ...

दोन दिवसाला घडामोडी कळवा; पवारांनी दिले सोलापुरातील नेत्यांना आदेश - Marathi News | Report events for two days; Order by the Pawar leader to the leader of Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दोन दिवसाला घडामोडी कळवा; पवारांनी दिले सोलापुरातील नेत्यांना आदेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढ्यासह सोलापूर लोकसभा मतदारसंघातील हालचालींवर लक्ष ठेवले आहे. ...

आनंद तानवडेंचाही जातीचा दाखला बोगस; सचिन कल्याणशेट्टी शाळेत न जाता उकळतात पगार : शंकर म्हेत्रे यांचा आरोप - Marathi News | Anand Tandvancha cast certificate is bogus; Sachin Kalyanshetti gets bored without going to school Salary: Shankar Mhetre's charge | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आनंद तानवडेंचाही जातीचा दाखला बोगस; सचिन कल्याणशेट्टी शाळेत न जाता उकळतात पगार : शंकर म्हेत्रे यांचा आरोप

अक्कलकोट काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे यांची पत्रकार परिषद़ सोलापूर लोकसभेचे उमेदवार जयसिध्देश्वर महास्वामी यांच्यावरही केला आरोप ...

शरद पवारांनी आंबेडकर चळवळीची एक पिढी बरबाद केली; आनंदराज आंबेडकर यांची टीका - Marathi News | Sharad Pawar ruined the generation of Ambedkar movement; Anandraj Ambedkar's hinges | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शरद पवारांनी आंबेडकर चळवळीची एक पिढी बरबाद केली; आनंदराज आंबेडकर यांची टीका

काही लोक स्वत:ला देवाच्या पातळीवर घेऊन जात आहेत. स्वत:ला देव समजत आहेत. परंतु स्वत:ला देव समजणारे लोक जेलमध्ये बसले आहेत. देव समजणाºया जयसिद्धेश्वर यांना मानसोपचाराची गरज आहे. ...

फिटनेस के फंडे... - Marathi News | Fitness funds ... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :फिटनेस के फंडे...

गावातल्या सरपंचांचं थोरलं पोरगं अलीकडं एकदमच मॉडर्न झालंय. शिकायला पुण्यात गेल्याचा परिणाम, दोस्तांच्या संगतीनं त्यानंही आता टी शर्ट, जीन्स घालायला सुरुवात केलीय. ...