लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

Solapur Lok Sabha Election Results 2024

Solapur-pc, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Results: सोलापूर लोकसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपाचे राम सातपुते यांच्यात सामना होणार आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे.
Read More
यापुढे मी कोणतीच निवडणुक लढविणार नाही; सुशीलकुमार शिंदे  - Marathi News | solapur sushilkumar shinde election | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :यापुढे मी कोणतीच निवडणुक लढविणार नाही; सुशीलकुमार शिंदे 

सोलापूरमधील मतदारांनी आतापर्यंत भरघोस सहकार्य केले आहे. आपण सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून येऊच असा दावाही शिंदे यांनी यावेळी केला.  ...

 'एक हसतमुख आणि दुसरे देशमुख या दोघांनी महाराष्ट्राची वाट लावली.' - Marathi News | 'Both a laughing girl and another Deshmukh left the Maharashtra.' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर : 'एक हसतमुख आणि दुसरे देशमुख या दोघांनी महाराष्ट्राची वाट लावली.'

नितीन गडकरी यांनी सोलापुरातील पार्क मैदानावर आयोजित भाजप संकल्प मेळाव्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारवर जोरदार टिका केली ...

सुशीलकुमार शिंदेंचा खर्च ४३ लाख तर जयसिद्धेश्वरांचा २६ लाखांचा ! - Marathi News | Sushilkumar Shindane costs 43 lakhs and 26 percent of Jayasiddheshwar! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सुशीलकुमार शिंदेंचा खर्च ४३ लाख तर जयसिद्धेश्वरांचा २६ लाखांचा !

सतराव्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या सूक्ष्म खर्चावरही निवडणूक विभागाची नजर; ७0 लाखांच्या आतच करावा लागणार प्रचाराचा खर्च ...

सोलापुरात पोलीसांची ‘मिशन नाकाबंदी’ ; शस्त्रे, मद्य अन् रोकडवर नजर  - Marathi News | Police 'Mission Blockade' in Solapur; Look at weapons, alcohol and cash | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात पोलीसांची ‘मिशन नाकाबंदी’ ; शस्त्रे, मद्य अन् रोकडवर नजर 

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रचार आज थंडावणार, १८ एप्रिल रोजी होणार मतदान, सोलापूर शहर पोलीसांनी वाढविला बंदोबस्त ...

सोलापूर जिल्ह्यातील मतदार वाढीसाठी १३ लाख मतदारांनी दिले सहीचे पत्र - Marathi News | Letter of signature issued by 13 lakh voters for the increase of voters in Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील मतदार वाढीसाठी १३ लाख मतदारांनी दिले सहीचे पत्र

शाळा-शाळांमधून घेतलेल्या कार्यक्रमात जिल्ह्यातील ८ लाख लोकांना बचत गट, पालक, शासकीय कर्मचारी, युवा मतदार यांना मतदान करण्याची प्रतिज्ञा देण्यात आली आहे. ...

पीकविमा योजनेत भाजपकडून शेतकºयांची फसवणूक : एम. बी. पाटील - Marathi News | BJP's farmers fraud in Peasima plan: M. B. Patil | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पीकविमा योजनेत भाजपकडून शेतकºयांची फसवणूक : एम. बी. पाटील

सोलापूर लोकसभा काँग्रेस आघाडीचे उमेदवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ पाटील सोलापूर दौºयावर आले होते. ...

इथेनॉल सुरू होण्यासाठी ७० वर्षे का लागली; पाशाभाई पटेल यांचा सवाल - Marathi News | Ethanol began to become 70 years old; The question of Peshabhai Patel | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :इथेनॉल सुरू होण्यासाठी ७० वर्षे का लागली; पाशाभाई पटेल यांचा सवाल

पामतेल आयात करून आपल्या देशातील तेलघाणे काँग्रेसच्या सरकारने गायब केले : पाशाभाई पटेल ...

सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा ध्वनी आज थांबणार - Marathi News | The sound of campaigning will be held in Solapur Lok Sabha constituency today | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा ध्वनी आज थांबणार

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा आज मंगळवारी सायंकाळी थंडावणार आहेत. सोलापूरसाठी १८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. ...