लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

Solapur Lok Sabha Election Results 2024

Solapur-pc, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Results: सोलापूर लोकसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपाचे राम सातपुते यांच्यात सामना होणार आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे.
Read More
काँग्रेसला मतदान केल्यास भाजपाला जाते; सुशीलकुमार शिंदेंचीही तक्रार - Marathi News | vote goes to Bjp if voted to Congress; Complaint of Sushilkumar Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसला मतदान केल्यास भाजपाला जाते; सुशीलकुमार शिंदेंचीही तक्रार

सकाळी मतदान सुरु झाल्यापासून अनेक ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाले आहेत. वेळ वाढवून देण्याची मागणी. ...

बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेवाने केले मतदान - Marathi News | Wedding and voting | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेवाने केले मतदान

आधी लग्न लोकशाहीचे; उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील गौडगाव येथील नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क ...

वानेवाडी ग्रामस्थांचा लोकसभा मतदानावर बहिष्कार; मतदान केंद्रावर शुकशुकाट - Marathi News | solapur,osmanabad lok sabha election voting | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वानेवाडी ग्रामस्थांचा लोकसभा मतदानावर बहिष्कार; मतदान केंद्रावर शुकशुकाट

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील बार्शी तालुक्यात सकाळी १० वाजेपर्यंत ५. ५४ टक्के मतदान ...

बार्शीत मतदान यंत्रात बिघाड, मतदान केंद्रावर गोंधळ - Marathi News | solapur lok sabha election voting | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बार्शीत मतदान यंत्रात बिघाड, मतदान केंद्रावर गोंधळ

बार्शी तालुक्यातील वानेवाडी येथे लोकसभा निवडणुकीत ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला. ...

बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेवाने केले मतदान - Marathi News | solapur lok sabha election voting | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेवाने केले मतदान

आधी लग्न लोकशाहीचे; उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील गौडगाव येथील नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क ...

EVM मध्ये बिघाड, सकाळच्या सत्रात मतदानाची टक्केवारी घटली - Marathi News | solapur lok sabha election voting | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :EVM मध्ये बिघाड, सकाळच्या सत्रात मतदानाची टक्केवारी घटली

सोलापूर लोकसभा मतदारसंघात सकाळी १० वाजेपर्यंत ५. ६५ टक्के इतके मतदान झाल्याची माहिती जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. ...

राज्यात 9 वाजेपर्यंत एक टक्काही मतदान नाही; ईव्हीएम बिघाडाचा फटका - Marathi News | EWM failure across the state; Only 0.85 percent polling till 9 am | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात 9 वाजेपर्यंत एक टक्काही मतदान नाही; ईव्हीएम बिघाडाचा फटका

महाराष्ट्रात मराठवाड्यातील 10 लोकसभा मतदारसंघांत मतदान होत असून, त्यात १५ कोटी ७९ लाख ३४ हजार मतदान आपला हक्क बजावणार आहेत. मात्र बऱ्याच ठिकाणी सुरुवातीलाच ईव्हीएममध्ये बिघाड झाले आहेत. ...

सुशीलकुमार शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला - Marathi News | Sushilkumar Shinde did voting in solapur for lok sabha | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :सुशीलकुमार शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला

सुशीलकुमार शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला ...