Lok Sabha Election 2024 Results: सोलापूर लोकसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपाचे राम सातपुते यांच्यात सामना होणार आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे. Read More
सोलापूर : लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे सोलापूर जिल्हा परिषद कर्मचाºयांच्या बदल्या लांबल्या आहेत. शासन परिपत्रक न मिळाल्यामुळे अद्याप बदल्यांची प्रक्रिया ... ...