Shirur Lok Sabha Election 2024 Results: शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील हे महायुतीचे उमेदवार आहेत. त्यांना अजित पवार गटाने उमेदवारी दिली आहे. त्यांची लढत महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे (शरद पवार गट) यांच्याशी होणार आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे. Read More
मला काहीतरी चांगलं काम करून दाखवायचे असून पुतणे म्हणून मते घ्यायची नाहीत असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जेष्ठ नेते शरद पवारांना लगावला आहे.... ...
कदमवाक वस्ती (ता. हवेली) येथे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी दिली... ...