लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिरूर

Shirur Lok Sabha Election Results 2024

Shirur-pc, Latest Marathi News

Shirur Lok Sabha Election 2024 Results: शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील हे महायुतीचे उमेदवार आहेत. त्यांना अजित पवार गटाने उमेदवारी दिली आहे. त्यांची लढत महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे (शरद पवार गट) यांच्याशी होणार आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे. 
Read More
पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर लागले सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंच्या अभिनंदनाचे फलक! - Marathi News | Supriya Sule, Amol Kolhe's congratulatory plaques appeared in front of the office of NCP in Pune! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर लागले सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंच्या अभिनंदनाचे फलक!

या फलकाविषयी कार्यालयासमोरील कार्यकर्त्यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, हा फलक रात्रीच लावण्यात आला आहे. कारण त्यांना या दोन्ही जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येणार असल्याची खात्री होती.’’.... ...

दुसऱ्या फेरीअखेर अमोल कोल्हेंची आघाडी, शिवाजीराव आढळराव पाटील पिछाडीवर - Marathi News | Shirur Lok Sabha Result 2024 Amol Kolhe Vs Shivajirao Adhalarao Patil postal and first round lead | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुसऱ्या फेरीअखेर अमोल कोल्हेंची आघाडी, शिवाजीराव आढळराव पाटील पिछाडीवर

शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार गट)कडून शिवाजीराव आढळराव-पाटील तर शरद पवार गटाकडून खासदार डॉ. अमोल कोल्हे हे आमने-सामने आले होते. गेल्या निवडणुकीत माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांना पराभूत व्हावे लागले होते... ...

भोसरी विधानसभा मतदारसंघ ठरवणार शिरूरचा खासदार; सोसायटीतील मतदारांची कोणाला साथ? - Marathi News | Shirur MP to decide Bhosari assembly constituency; Who support voters in the society | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भोसरी विधानसभा मतदारसंघ ठरवणार शिरूरचा खासदार; सोसायटीतील मतदारांची कोणाला साथ?

भोसरीत पाच वर्षांत वाढलेला सोसायट्यांमधील मतदार कोणाच्या पारड्यात मत टाकतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.... ...

पुणे लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला! २०१९ च्या तुलनेत सुमारे ४ टक्क्यांची वाढ   - Marathi News | Voter turnout increased in Pune Lok Sabha Constituency! An increase of about 4 percent compared to 2019 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला! २०१९ च्या तुलनेत सुमारे ४ टक्क्यांची वाढ  

पुणे लोकसभा मतदारसंघात सोमवारी (दि. १३) मतदान पार पडले... ...

पुणे तिथे काय उणे! निकालपूर्वीच लागले विजयाचे बॅनर; भाजपासह MVA च्या उमेदवारांचा विजयाचा दावा - Marathi News | Banners of victory bjp murlidhar mohol mva supriya sule amol kolhe ravindra dhangekar appeared even before the result | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे तिथे काय उणे! निकालपूर्वीच लागले विजयाचे बॅनर; भाजपासह MVA च्या उमेदवारांचा विजयाचा दावा

१३  तारखेला (सोमवारी) या लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान पार पडले. मतदानानंतर आता दोन्ही बाजूने विजयाचा दावा केला जात आहे.... ...

प्रशासनाचा भोंगळ कारभार! पुण्यात ३९, शिरूरमध्ये १८ व मावळात १२ ईव्हीएम पडले बंद - Marathi News | Poor management of the administration! 39 EVMs were stopped in Pune, 18 in Shirur and 12 in Maval | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रशासनाचा भोंगळ कारभार! पुण्यात ३९, शिरूरमध्ये १८ व मावळात १२ ईव्हीएम पडले बंद

ईव्हीएम तसेच अन्य यंत्रे बंद पडल्यामुळे मतदारांना सुमारे अर्धा ते पाऊण तास मतदान केंद्रांवर ताटकळत उभे राहावे लागले ...

शिरूरमध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या टक्केवारीत मोठी घसरण; कोल्हे, आढळरावांची धाकधूक वाढली - Marathi News | In Shirur there is a big drop in the percentage this year compared to last year; The fear of foxes and ants increased | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूरमध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या टक्केवारीत मोठी घसरण; कोल्हे, आढळरावांची धाकधूक वाढली

मतदार डॉ. अमोल कोल्हेंना दुसऱ्यांदा संधी देणार, की सलग ३ वेळा निवडून आलेल्या आढळरावांना यांना विजयी करणार ...

तृप्तीचा ढेकर अन् सुटकेचा निश्वास! बंदोबस्तावरील पोलिसांना न्याहारीसह जेवण-पाणी - Marathi News | A belch of satisfaction and a sigh of relief! Food and water along with breakfast for the Police on the outpost | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तृप्तीचा ढेकर अन् सुटकेचा निश्वास! बंदोबस्तावरील पोलिसांना न्याहारीसह जेवण-पाणी

बंदोबस्ताचा ताण असतानाही पोलिसांनी तृप्तीचा ढेकर दिला अन् मतदान शांततेत पार पडल्याने सुटकेचा निश्वास सोडला.... ...