शिर्डी लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी सकाळीच अफवांचे पीक पसरले आहे. अपक्ष उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेना उमेदवार सदाशिव लोखंडे यांना पाठिंबा दिल्याची बातमी सोशल मिडियावर वा-यासारखी व्हायरल झाली. ...
लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी सकाळी सात वाजता मतदानास सुरुवात झाली आहे. सकाळी प्रारंभीच श्रीरामपूर, देवळाली प्रवरा, नेवासे तालुक्यातील अनेक मतदान केंद्रांवर यंत्रे बंद पडल्याचे प्रकार घडले. निवडणूक यंत्रणेची मोठी धावपळ झाली. ...
शिर्डी मतदारसंघात लोकसंपर्क रुजविण्याबरोबरच प्रत्येक तालुक्यात संपर्क कार्यालय सुरू करण्याचा संकल्प काँग्रेस उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी केला आहे. ...