माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
Satara Lok Sabha Election 2024 Result : मतदारसंघात महायुतीने उदयनराजे भोसले यांना निवडणूक रिंगणात उतरवलं आहे, तर शशिकांत शिंदे हे मविआचे उमेदवार आहेत. या लढतीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होईल. Read More
सातारा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचा बालेकिल्ला आहे. हा बालेकिल्ला जिंकून घेण्यासाठी भाजप-शिवसेना-रिपाइं यांच्या महायुतीने सातत्याने टकरा दिल्या ...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी रॅली काढण्यात आली होती. ...
शिवसेना-भाजप-रिपाइं व मित्र पक्षांच्या युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी शनिवारी मोठे शक्तिप्रदर्शन करत सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ...
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलिसांकडून संचलन केले जात आहे. खंडाळा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या शिरवळसह पळशी याठिकाणी शिरवळ पोलिसांनी मोठ्या प्रमाणात संचालन केले. यावेळी शिरवळ पोलीस स ...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाने शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता शहरातून संचलन केले. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी हे संचलन करण्यात आले. ...
सातारा मतदारसंघ शिवसेनेकडे असला तरीही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी सूचना केली असून, बुधवारी रात्री तर त्यांनी दोन-तीन गोपनीय बैठकाही घेतल्या. तसेच भाजपच्या नगरसेवक धनंजय जांभळे यां ...