Satara Lok Sabha Election 2024 Result : मतदारसंघात महायुतीने उदयनराजे भोसले यांना निवडणूक रिंगणात उतरवलं आहे, तर शशिकांत शिंदे हे मविआचे उमेदवार आहेत. या लढतीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होईल. Read More
जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असल्यापासून स्वकीयाकडूनच पक्ष, युती आणि आघाडीच्या उमेदवाराला अडचणीत आणण्यात येत आहे. कोणी पक्ष सोडला तर कोण सोडण्याच्या वाटेवर आहे. ...
राजकारणात कोणीही कायमस्वरुपी शत्रू नसतो, हेच पुन्हा एकदा सिद्ध होत असून, राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी खांद्याला खांदा लावून जावळीत ...
सातारा लोकसभा मतदारसंघासाठी १२ उमेदवारांनी २१ अर्ज दाखल केले होते. शुक्रवारी झालेल्या छानणीत आमदार शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीकडून भरलेला तसेच प्राची ...
सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सभा घेणार असल्याची शक्यता आहे. ...
लोकसभा निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील हे शोकसभेच्या निमित्ताने साताºयात गुरुवारी एकाच व्यासपीठावर एकत्र ...
सातारा आणि माढा लोकसभा मतदार संघात निवडणुकीचे रण पेटले असूून, माढ्यात काटे की टक्कर तर साताºयात चुरस निर्माण झाली आहे. यामुळे ज्या-त्या विधानसभा मतदार संघातील आमदारांवरच सर्वच उमेदवारांची बेरीज-वजाबाकी ठरणार आहे. ...