Satara Lok Sabha Election 2024 Result : मतदारसंघात महायुतीने उदयनराजे भोसले यांना निवडणूक रिंगणात उतरवलं आहे, तर शशिकांत शिंदे हे मविआचे उमेदवार आहेत. या लढतीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होईल. Read More
लोकांच्यातून निवडून गेलेल्या खासदाराने जे प्रश्न सोडवायचे असतात, ते उदयनराजेंनी सोडवले नाहीत. सातारा जिल्ह्यातील खुंटलेला औद्योगिक विकास, बेरोजगारी या प्रश्नांबाबत खासदार बोलायला तयार नाहीत ...
‘मिशाला पीळ, माथाडीला पीळ आणि नंतर गीळ हा प्रकार सुरू असून, त्यांच्या चर्चेचं मी आव्हानं स्वीकारतो. त्यांना गाठायचं असेल तुर कुठेही गाठू शकतो; पण सध्या माझ्याकडे तेवढा वेळ नाही,’ ...