लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सातारा

Satara Lok Sabha Election Results 2024

Satara-pc, Latest Marathi News

Satara Lok Sabha Election 2024 Result : मतदारसंघात महायुतीने उदयनराजे भोसले यांना निवडणूक रिंगणात उतरवलं आहे, तर शशिकांत शिंदे हे मविआचे उमेदवार आहेत. या लढतीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होईल.
Read More
एसटी थांबल्यावर उतर म्हटल्याने चालकाला मारहाण; बसची फेरी रद्द - Marathi News | Driver assaulted for asking to get off when ST stops; Bus ferry canceled | Latest satara News at Lokmat.com

सातारा :एसटी थांबल्यावर उतर म्हटल्याने चालकाला मारहाण; बसची फेरी रद्द

सातारा बसस्थानकातील प्रकार : महामंडळाचे नुकसान; एकाच्याविरोधात गुन्हा नोंद ...

बापानेच घोटला पोटच्या पोराचा गळा; हिवरेतील शाळकरी मुलाच्या खुनाचा उलगडा - Marathi News | father killed his son in hivre | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बापानेच घोटला पोटच्या पोराचा गळा; हिवरेतील शाळकरी मुलाच्या खुनाचा उलगडा

मुलाचा खून करुनच बाप शेतातून घरी आला, पोलिसांनी अत्यंत काैशल्याने आरोपीच्या तोंडून खुनाचा उलगडा केला. ...

हिवरेत शाळकरी मुलाचा गळा आवळून खून, कारण अस्पष्ट - Marathi News | A schoolboy was strangled to death in hivret | Latest satara News at Lokmat.com

सातारा :हिवरेत शाळकरी मुलाचा गळा आवळून खून, कारण अस्पष्ट

मृतदेह टाकला उसाच्या फडात ...

कामगार विभागाचा उपसंचालक 'लाचलुचपत'च्या जाळ्यात - Marathi News | Deputy Director of Labor Department in the net of 'corruption case' | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कामगार विभागाचा उपसंचालक 'लाचलुचपत'च्या जाळ्यात

१७ हजार स्वीकारले; साताऱ्यातील औद्योगिक वसाहतीत कारवाई ...

अंगणवाड्यांना टाळा कायम, मुलांना शिकवणं अन् आहार वाटप बंद... - Marathi News | Anganwadis closed today also, stoped teaching children and distributing food | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अंगणवाड्यांना टाळा कायम, मुलांना शिकवणं अन् आहार वाटप बंद...

दुसऱ्यादिवशाही संप : मागण्यांवर चर्चा नाही ...

निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान, पालकर दाम्पत्याचे सामाजिक दातृत्व - Marathi News | Donation of an acre of land for Nimbhore Health Centre, Palkar couple's social philanthropy | Latest satara News at Lokmat.com

सातारा :निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान, पालकर दाम्पत्याचे सामाजिक दातृत्व

संबंधित जागेवर सुसज्ज इमारत अन् रुग्णांवर उपचार ...

‘डीजे’चा आवाज वाढव स्पर्धा भोवल्या; कोयता, तलवारीही नाचविल्या, सहा जणांना अटक - Marathi News | Contests were held to increase the sound of 'DJ'; Koyta, swords were also danced, six people were arrested | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘डीजे’चा आवाज वाढव स्पर्धा भोवल्या; कोयता, तलवारीही नाचविल्या, सहा जणांना अटक

तुझ्या डीजेचा आवाज जास्त आहे की माझ्या, अशी दोघांमध्ये स्पर्धा लागली. पाहता पाहता दोघांनीही डीजे महामार्गाच्या सेवा रस्त्यावर आणला.  ...

काँग्रेसकडून आयुर्वेद संपविण्याचे काम: मोदींमुळे आयुर्वेदाला अच्छे दिन- CM प्रमोद सावंत - Marathi News | Congress to end Ayurveda: Good day for Ayurveda because of Modi, says CM Pramod Sawant | Latest satara News at Lokmat.com

सातारा :काँग्रेसकडून आयुर्वेद संपविण्याचे काम: मोदींमुळे आयुर्वेदाला अच्छे दिन- CM प्रमोद सावंत

सांगलीतील बापट बाल मंदिर शाळेजवळील चौकाला वैद्यराज आ. वा. दातारशास्त्री चौक नामकरण सोहळा मुख्यमंत्री सावंत यांच्या उपस्थितीत झाला. ...