Sangli Lok Sabha Election 2019 Result : मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजपा युतीमध्ये चुरशीची लढत आहे. या लढतीचा निकाल 23 मे रोजी लागेल. लोकसभा निवडणूक निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. Read More
मोदी लाटेवर स्वार झालेले भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्यापुढे जत, कवठेमहांकाळ, मिरज, सांगलीतील मताधिक्य टिकविण्याचे मोठे आव्हान आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील यांच्यासाठी काँग्रेसचे बालेकिल्ले ...
गेली पाच वर्षे भाजपपासून दूर असलेले माजी आमदार संभाजी पवार यांनी रविवारी भाजपचे लोकसभेचे उमेदवार संजयकाका पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. भाजप नेत्यांनी कधीच आम्हाला अंतर दिलेले नव्हते. गत लोकसभेवेळी काही गैरसमज निर्माण झाले होते, ...
गोपीचंद पडळकरांना सर्वात मोठी आॅफर भाजपने दिली होती. तरीही त्यांनी नकार दर्शविला. त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय झालेला नाही, असे मत महसूलमंत्री ...
ग्रामीण मतदानापेक्षा शहरी मतदानाचा टक्का कमी आहे. लोकशाही मजबुतीसाठी हे फार चांगले नसून, शहरी मतदारांनी मतदानाच्या हक्काविषयी जागरुक होऊन मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदान करावे, ...
वसंतदादा पाटील व राजारामबापू पाटील यांच्यात तात्त्विक वाद होते. त्यामुळे जुन्या गोष्टींचा विचार करून राजकारणात पुढे जाता येत नाही. त्यामुळे विशाल पाटील यांनी त्या गोष्टीचा विचार करू नये. लोकसभेच्या निवडणुकीत वसंतदादांच्या नातवामागे राजारामबापूंचा ...
लोकसभा निवडणुका आल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांना शेतकरी आणि सिंचन योजनांची आठवण होते. ताकारी-म्हैसाळ, टेंभू आणि वाकुर्डे बुद्रुक योजना २५ ते ३५ वर्षांपासून अपूर्णच आहेत. या चारही योजनांवर ५३१८ कोटी ५६ लाख रुपये खर्च होऊनही ...