Sangli Lok Sabha Election 2019 Result : मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजपा युतीमध्ये चुरशीची लढत आहे. या लढतीचा निकाल 23 मे रोजी लागेल. लोकसभा निवडणूक निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. Read More
आम्ही नेहमी काँग्रेसी विचारांपासून मुक्त भारताचा निर्धार करीत होतो; मात्र सांगलीतील काँग्रेस नेत्यांनी एकमेकांची जिरवाजिरवी करण्याच्या प्रयत्नात पक्षाची जिरवून हा जिल्हा काँग्रेसमुक्त केला, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेत केली आहे. ...
वसंतदादा पाटील यांच्या नावाने मते मागणाऱ्या त्यांच्या वारसदारांनी त्यांच्या नावाच्या संस्थाच बुडविल्या. त्यामुळे ते कोणत्या अधिकाराने मते मागत आहेत, असा सवाल खासदार संजयकाका पाटील यांनी उपस्थित केला आहे. ...
ज्यांना स्वाभिमानच नाही, अशी स्वाभिमानी शेतकरी संघटना सांगलीच्या लोकसभा निवडणुकीत उतरली आहे. ऊस बिल आंदोलनात ज्यांना शिव्यांची लाखोली वाहिली, त्यांच्या मांडीला मांडी लावून स्वाभिमानीचे नेते बसले आहेत. एकूणच कारभार पाहता येथे महाआघाडीची महाखिचडी ...
निवडणूक कालावधित अभिरूप निरीक्षण नोंदवहीपेक्षा कमी खर्चाचा तपशील दिल्याबद्दल भाजपचे उमेदवार संजय पाटील व आघाडीचे उमेदवार विशाल पाटील या दोघांना खर्चातील तफावतीबाबत स्पष्टीकरण देण्याबाबतची कारणे दाखवा नोटीस ...
पुलवामा घटनेनंतर संपूर्ण देश शोकमग्न असताना, नरेंद्र मोदी यांनी त्याचा गैरफायदा घेत या घटनेआडून आदिवासी व दलितांच्या जमिनी खाण मालकांना विकून कोट्यवधी रुपयांचा सौदा केला ...