AllNewsPhotosVideos
पाककृती

Latest Recipe in Marathi

Recipe, Latest Marathi News

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.
Read More
चटपटीत 'लेमन पेपर'नं वजन होणार कमी; आरोग्याच्या इतर समस्याही दूर होण्याची हमी - Marathi News | Zesty lemon pepper will help you in loosing weight | Latest food Photos at Lokmat.com

फूड :चटपटीत 'लेमन पेपर'नं वजन होणार कमी; आरोग्याच्या इतर समस्याही दूर होण्याची हमी

Recipe For Ganesh Festival : थोडेसे वेगळे आणि करायला सोपे रव्याचे मोदक! - Marathi News | Recipe For Ganesh Festival 2019 How to take Rawa modak for lord ganesha | Latest food News at Lokmat.com

फूड :Recipe For Ganesh Festival : थोडेसे वेगळे आणि करायला सोपे रव्याचे मोदक!

अनेकदा नैवेद्यासाठी लागणारे पदार्थ बाजारातून विकत आणले जातात. पण अनेकदा या पदार्थांमध्ये भेसळ असते. अशा पदार्थांचे सेवन करण्याऐवजी तुम्ही घरीच पदार्थ तयार करणं केव्हाही उत्तमच... ...

Ganesh Utsav Special Recipe: गणरायाच्या नैवेद्यासाठी घरीच तयार करा कलाकंद! - Marathi News | Ganesh utsav Special Receipe 2019 : How to make kalakand at home | Latest food News at Lokmat.com

फूड :Ganesh Utsav Special Recipe: गणरायाच्या नैवेद्यासाठी घरीच तयार करा कलाकंद!

Kalakand Recipe: मिठाई तर सर्वांनाच आवडते. अशातच सध्या गणेशोत्सव सुरू असल्यामुळे घराघरांमध्ये गोड पदार्थ आणि मिठाईंची रेलचेल सुरू आहेच. अशातच बाप्पाच्या नैवेद्यासाठी अनेक हटके पदार्थ तयार केले जातात. खासकरून दूधापासून पदार्थ तयार करण्यात येतात.  ...

Recipe For Ganesh Festival : आरोग्यासाठी पौष्टिक अन् खाण्यास चविष्ट अशी 'गव्हाची खीर' - Marathi News | Ganesh Festival 2019 : Ganeshotsav healthy recipe of gavhachi kheer or gehun ki kheer prepared during ganapati festival | Latest food News at Lokmat.com

फूड :Recipe For Ganesh Festival : आरोग्यासाठी पौष्टिक अन् खाण्यास चविष्ट अशी 'गव्हाची खीर'

घराघरांत गणरायाचे आगमन झाले असून त्याचे आदरातिथ्य करण्यासाठी घरात गोड पदार्थांची रेलचेल सुरू आहे. अशातच बाप्पाच्या नैवेद्यासाठी नवनवीन पदार्थ करण्याच्या विचारात असाल आणि काही पर्याय सुचत नसेल तर आज आम्ही तुम्हाला एका खास पदार्थाबाबत सांगणार आहोत.  ...

Ganesh Festival 2019 : हटके पद्धतीने असे तयार करा बाप्पाला आवडणारे मोदक! - Marathi News | Ganesh Festival 2019 : How to make coconut and khava modak at home | Latest food News at Lokmat.com

फूड :Ganesh Festival 2019 : हटके पद्धतीने असे तयार करा बाप्पाला आवडणारे मोदक!

घराघरांत गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. अशातच बाप्पाच्या बाप्पाला नैवेद्यासाठी काय करायचं? हा अनेकांना पडलेला प्रश्न. अशावेळी नैवेद्यासाठी बऱ्याचदा बाजारातून पदार्थ आणले जातात. ...

Ganesh chaturthi 2019 : घरीच झटपट तयार करा मोतीचूरचे लाडू - Marathi News | Ganesh chaturthi 2019 : Ganesh festival special receipe of motichur laddu or ladoo | Latest food News at Lokmat.com

फूड :Ganesh chaturthi 2019 : घरीच झटपट तयार करा मोतीचूरचे लाडू

संपूर्ण देशभरात गणेशोत्सव उत्साहाने साजरा होत आहे. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असणाऱ्या गणरायाचे घराघरांमध्ये आगमन झाले आहे. अशातच आपल्या लाडक्या बाप्पाला त्याच्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवण्यासाठी गोडाच्या पदार्थांची रेलचेल सुरू आहे. ...

दररोजच्या पदार्थांना कंटाळला असाल तर 'हे' हेल्दी पदार्थ नक्की ट्राय करा - Marathi News | Recipe Of Healthy sweet recipes for Breakfast | Latest food News at Lokmat.com

फूड :दररोजच्या पदार्थांना कंटाळला असाल तर 'हे' हेल्दी पदार्थ नक्की ट्राय करा

अनेकदा दररोजच्या पदार्थांचा कंटाला येतो. अशातच नवीन आणि हेल्दी पदार्थांच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला काही खास पदार्थांच्या रेसिपी सांगणार आहोत. ...

Ganesh Chaturthi 2019 : गणरायाच्या नैवेद्यासाठी खास चॉकलेट आणि बदामाचे पेढे! - Marathi News | Ganesh Chaturthi 2019 : ganesh festival special receipe how to make perfect chocolate almond pede | Latest food News at Lokmat.com

फूड :Ganesh Chaturthi 2019 : गणरायाच्या नैवेद्यासाठी खास चॉकलेट आणि बदामाचे पेढे!

बाप्पाच्या प्रसादासाठी फक्त मोदक करण्यापेक्षा तुम्ही वेगवेगळे पदार्थ ट्राय करू शकता. तुम्ही चॉकलेट आणि बदामाचे पेढे ट्राय करू शकता. घरच्या घरी अगदी कमी वेळात तयार करता येणारे हे पेढे फार चविष्ट असतात. ...