एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते. Read More
Shev Bhaji Recipe : ढाबा स्टाईल शेवभाजी बनवणे अतिशय सोपे असून त्यासाठी कोणत्याही तयारीची गरज नाही उपलब्ध असणाऱ्या वस्तूंमधून भन्नाट शेवभाजी बनवणे शक्य आहे. चला तर जाणून घेऊया अशा चटकदार शेवभाजीची रेसिपी. ...
Spinach Soup : सध्या बाजारात पालकाची भाजी मुबलक उपलब्ध आहे. हिरव्यागार पालकाची भाजी किंवा पराठे करण्यापेक्षा त्याचे चवदार सूपही करता येऊ शकते. थंडीत सगळ्यांना आवडेल अशी पालकाच्या सूपची ही पाककृती. ...
हिवाळ्यात मुबलक प्रमाणात मिळणारी भाजी म्हणजे मेथी. याच मेथीपासून बसणारी रुचकर आणि पौष्टिक पाककृती म्हणजे मुठिया. मूळ गुजरात प्रांतात बनणारा पदार्थ घरातील सर्वांना आवडेल असाच आहे. डब्यातही नेता येईल अशा मेथी मुठिया बनवायला विसरू नका. ...
चकली... फक्त दिवाळीत नाही तर इतर दिवसातही हल्ली चकली खाल्ली जाते. चकली स्टिक, भाजणीची चकली, मुगाची चकली असे अनेक प्रकार यात केले जातात. यातलाच एक प्रकार म्हणजे बटर चकली. खुसखुशीत, झटपट करता येणारी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे न बिघडणारी ही चकली नक्की क ...