देशभरातील अनेक राज्यात प्रचारानिमित्त जाणे झाले. जनता नरेंद्र मोदीच पंतप्रधान झाले पाहिजेत असे म्हणत आहे. देशाचा विकास होत असताना कोकणचा विकास होणे आवश्यक आहे ...
शिवसेनेने काय केले असा सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे. मात्र आम्ही काय केले हे येथील जनतेला ठावूक आहे, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज कणकवली येथे झालेल्या प्रचारसभेमधून विरोधकांना लगावला. ...
जिल्ह्याचा विकास केला, असे सांगणाºया राणेंनी हॉस्पिटल, पेट्रोल पंप, हॉटेल बांधून नक्की कोणाचा विकास केला याचे उत्तर द्यावे, असा सवाल पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केला. मागच्यावेळी राक्षसाला विधानसभेत रोखले. आता नरकासुराला रोखून दिवाळी साजरी करूया ...
लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपण्याची मुदत चार दिवसांवर आली असली तरी अजूनही रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघाकडे बड्या नेत्यांनी पाठच फिरवली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेवगळता एकाही राज्यस्तरीय नेत्याची सभा ...
रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात पुरूषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक असल्याने निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत महिला मतदारांचे मत उमेदवारांसाठी निर्णायक ठरणार आहे. ...
व्हॉट्सअॅपचा डीपी आणि स्टेटस् बदलण्याची वेगळीच ह्यक्रेझह्ण अनेकांमध्ये पाहायला मिळते. सध्या निवडणुकीचा हंगाम सुरू असल्याने विविध पक्षांच्या चाहत्यांनी आपल्या व्हॉट्सअॅपचा डीपी राजकीय पक्षांचे चिन्ह किंवा निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या ...