म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
BJP Narayan Rane News: या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचा एकही खासदार येणार नाही. लोकसभा निवडणूक झाली की १६ पैकी दहा आमदार शिंदे गटात जातील, असा दावा नारायण राणेंनी केला. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर प्रखर शब्दात बोचरी टीका करत आहेत. उद्धव ठाकरे यांना भाजपा नेत्यांकडूनही त्या ...
MNS Vaibhav Khedekar News: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जो संघर्ष केला, त्याची फळे यायची वेळ आली आहे. महायुतीच्या प्रचारात मनसैनिक सक्रीय सहभागी होत आहेत, असे वैभव खेडेकर यांनी म्हटले आहे. ...
केंद्रीय मंत्र्यांकडे नऊ किलो सोने, तर २८ किलो चांदी, नारायण राणे, त्यांची पत्नी नीलम राणे आणि एकत्रित कुटुंबांची मिळून ५४ कोटी ३७ लाख ९६ हजार ४९६ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. ...
Loksabha Election 2024 - लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मविआ नेत्यांकडून विशेषत: उबाठा गटाच्या नेत्यांकडून राज ठाकरेंना लक्ष्य करण्यात येत आहे. त्यात आता कोकणातील खासदार विनायक राऊतांनी राज यांच्यावर टीका केली. ...
Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency: २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी नारायण राणे यांचे ज्येष्ठ पुत्र निलेश राणे यांचा दारुण पराभव केला होता. त्यामुळे आता नारायण राणे (Narayan Rane) हे मुलाच्या पराभवां ...