लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रायगड

Raigad Lok Sabha Election Results 2024

Raigad-pc, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Results: रायगड लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे अनंत गिते (शिवसेना उबाठा) विरुद्ध महायुतीचे सुनील तटकरे (राष्ट्रवादी अजित पवार गट) असा सामना होणार आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होईल. 
Read More
रायगडमध्ये यंदा ८,४०४ शाईच्या बाटल्या - Marathi News | 8,404 ink bottles in Raigad this year | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमध्ये यंदा ८,४०४ शाईच्या बाटल्या

भारतीय लोकशाहीत श्रीमंत असो वा गरीब, शिक्षित असो वा अशिक्षित, स्त्री असो वा पुरुष त्यास एकाच मताचा अधिकार आहे. ...

'दत्तक घेतलेलं गाव मोदींना नीट करता आलं नाही, ते देशाचं काय भलं करणार?' - Marathi News | PM Modi adopted village exposed by Raj Thackeray | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :'दत्तक घेतलेलं गाव मोदींना नीट करता आलं नाही, ते देशाचं काय भलं करणार?'

स्वतः जे गाव दत्तक घेतलं ते जर तुम्ही नीट करू नाही शकलात तो माणूस ह्या देशाचं काय भलं करणार ? असा प्रश्न करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींनी दत्तक घेतलेल्या गावाचा व्हिडीओ लोकांसमोर दाखविला. ...

भाजपा आणि शिवसेना दोघेही सत्तेसाठी लाचार, महाडमध्ये  राज ठाकरेंचा घणाघात - Marathi News | Raj Thackeray attack on BJP and Shiv Sena yuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा आणि शिवसेना दोघेही सत्तेसाठी लाचार, महाडमध्ये  राज ठाकरेंचा घणाघात

राज ठाकरे यांनी महाडमधील सभेत शिवसेना आणि भाजपा यांच्यात झालेल्या युतीवर जोरदार घणाघात केला. ...

तटकरे यांच्या नामसाधर्म्याचे दोन्ही अपक्ष उमेदवार बेपत्ता - Marathi News | Two independent candidates missing from Tatkare's name | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :तटकरे यांच्या नामसाधर्म्याचे दोन्ही अपक्ष उमेदवार बेपत्ता

अपक्ष उमेदवार सुनील सखाराम तटकरे (रा. सावर, गौळ आळी, ता. म्हसळा, जि. रायगड) आणि सुनील पांडुरंग तटकरे (मु. पोयनार, अलाटी वाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) हे दोघे ११ एप्रिलपासून बेपत्ता आहेत. ...

मतदान केंद्रांवर आता जनसामान्यांचीही नजर - Marathi News | Now the public eye is seen at polling booths | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मतदान केंद्रांवर आता जनसामान्यांचीही नजर

रायगड जिल्हा क्षेत्रातील १३२ संवेदनशील मतदान केंद्र अशा एकूण २८२ मतदान केंद्रावर वेबकास्टिंग सुविधा रायगड बीएसएनएलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ...

कोकणच्या मातीचे ऋण विकासाच्या रूपाने फेडायचे आहे - सुनील तटकरे - Marathi News |  Konkan's debt is to be repaid in the form of development - Sunil Tatkare | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कोकणच्या मातीचे ऋण विकासाच्या रूपाने फेडायचे आहे - सुनील तटकरे

रायगड जिल्ह्याचा विकास करण्यासाठी कर्तृत्ववान खासदारांची गरज आहे. ...

''जमिनी घेऊन भलतेच उद्योगपती होणार म्हणून प्रकल्पांना विरोध'' - Marathi News | "Resistance to projects as a landmark industrialist" | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :''जमिनी घेऊन भलतेच उद्योगपती होणार म्हणून प्रकल्पांना विरोध''

शेतकऱ्यांना मात्र वा-यावर सोडणार म्हणूनच प्रकल्पांना विरोध केला, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माणगाव येथे बुधवारी केले. ...

रायगडमधून ३३ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | 33 lakh 88 thousand seized from Raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमधून ३३ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त

रायगड जिल्ह्यात कारवाई करून तब्बल ७५ हजार लीटर्स मद्य जप्त केले असल्याची माहिती रायगड राज्य उत्पादन शुल्क विभाग अधीक्षक सीमा झावरे यांनी दिली आहे. ...