Lok Sabha Election 2024 Results: रायगड लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे अनंत गिते (शिवसेना उबाठा) विरुद्ध महायुतीचे सुनील तटकरे (राष्ट्रवादी अजित पवार गट) असा सामना होणार आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होईल. Read More
परिवर्तनाच्या लढाईत या सरकारविरोधात मतदान करून देशाची लोकशाही वाचवा. तुमचे हे पवित्र कार्य राष्ट्रीय कर्तव्य समजून पार पाडा आणि आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांना विजयी करण्याचे आवाहन डॉ.अमोल कोल्हे यांनी केले. ...