Pune Lok Sabha Election 2024 Result : पुणे लोकसभा मतदारसंघात माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना भाजपाने रिंगणात उतरवलं आहे, तर रवींद्र धंगेकर महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांना टक्कर देणार आहेत. त्यासोबतच, वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे. Read More
तिन्ही लोकसभा मतदारसंघांच्या तुलनेत सर्वात कमी मतदान पुण्यात ३३.०७ टक्के इतके झाले असून शिरूर व मावळ मध्ये प्रत्येकी ३६.५४ व ३६.४३ टक्के मतदान झाले आहे.... ...
मुंढव्यातील केशवनगरमधील फ्लोरिडा इस्टेटमधील नचिकेत सिन्हाचे मतदान केंद्र घराजवळ नसल्याने ते बदलून घराजवळचे मतदान केंद्र द्यावे किंवा वाहनाची व्यवस्था करावी अशी विनंती त्याच्या पालकांनी व्हॉट्सॲप संदेशाद्वारे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधि ...